Surprise Me!

Nana Patole:\"मी मोदींना मारु शकतो\", पटोलेंच्या या वादग्रस्त विधानावर भाजपाचा पलटवार

2022-01-18 1 Dailymotion

निवडणुकीच्या प्रचारसभेत नाना म्हणाले, \"मी मोदींना मारू शकतो आणि त्यांना शिव्या देवु शकतो.\" असे वादग्रस्त विधान केले. <br />या वादग्रस्त विधाना संदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.भाजपने पटोले यांच्या विधानाचा जाहीर विरोध केला आहे.

Buy Now on CodeCanyon